Pune porsche accident Case | पुणे अपघातातील आरोपी मुलाचा कार चालवतानाचा व्हिडीओ, झी२४ तासाच्या हाती

Pune porsche accident Case | पुणे अपघातातील आरोपी मुलाचा कार चालवतानाचा व्हिडीओ, झी२४ तासाच्या हाती

185992 views

872 0
#pune #car #accidentcase #zee24taas #police

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपी हा पोर्श कारमधून खाली उतरत असतानाचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय...हा व्हिडिओ 18 मे रोजीचा असल्याचं समोर आलंय...रात्री पार्टीत सहभागी होण्यासाठी अल्पवयीन आरोपी गाडी घेऊन येतानाचा हा व्हिडिओ आहे...त्याच दिवशी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला होता...हा आरोपी अल्पवयीन असूनही त्याचे घरचे त्याला गाडी चालवायला देत असल्याचं समोर आलंय...या मुलाला अग्रवाल यांनी वेळीच रोखलं असतं तर दोन जणांचे जीव वाचले असते...मात्र, त्याच्या घरचेच त्याला गाडी चालवायला देत होते या व्हिडिओतून स्पष्ट होतंय...

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
view more
You may be like
The video on the site is from youtube, and if there are any infringement or other questions please contact us(wen@ousaa.com), we will remove it within 24 hours.