Nana Patole Full PC : महाराष्ट्रातील उद्योग मध्य प्रदेशात गेले,सरकारने खुर्च्या सोडल्या पाहिजेत

Nana Patole Full PC : महाराष्ट्रातील उद्योग मध्य प्रदेशात गेले,सरकारने खुर्च्या सोडल्या पाहिजेत

1959 views

6 0
#abpmajha #abpमाझा #marathinews #BJP #Maharashtra #NanaPatole
#dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024

Nana Patole Full PC : महाराष्ट्रातील उद्योग मध्य प्रदेशात गेले,सरकारने खुर्च्या सोडल्या पाहिजेत

Video Creadit : #BJP #Maharashtra #NanaPatole Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor


काल डोंबिवलीच्या कारखान्यात स्फोट झाला त्यात अनेकांचे जीव गेले.. तिथल्या धोकादायक परिस्थितीची माहिती सरकारकडे आली होती.. उद्धव सरकारने ते बंद करण्याची निर्णय घेतले होते.. मात्र खोक्याचे सरकारने त्या उद्योगपतींकडून पैसे घेतले आणि उद्योग सुरू ठेवले आणि काल दुर्दैवी घटना घडली....

महाराष्ट्रातील उद्योग मध्य प्रदेशात गेले.. सरकारने खुर्च्या सोडल्या पाहिजे.. फडणवीस फक्त यांचे राजीनामा मागण्यापेक्षा संपूर्ण सरकारचे राजीनामे मागितले पाहिजे.. अन्यथा लोक यांना सत्तेतून बाहेर खेचून काढतील...

(आता पुणे पोलिसांची चौकशी होणार) बिलकुल चौकशी झालीच पाहिजे.. सरकारची चौकशी ही झाली पाहिजे... सरकारचा दबाव होता का.. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सरकारचे दबावामुळे भीती आहे... त्यामुळे राज्याची कायदा सुव्यवस्था संपली आहे.. त्यामुळे फक्त पुणे पोलिसांची चौकशी नको, तर सरकारचे डोकेही तपासले पाहिजे... मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित दादाची चौकशी झाली पाहिजे...

On Dushkal
आचारसंहितेचे कारण सांगून सरकार दुष्काळ निवारण पासून पळवाट काढत आहे.. जनता पाण्यासाठी पायपीट करत आहे.. जनावरांना चारा नाही, तरी शेतकऱ्यांना न्याय नाही, सरकार उपाशी आणि जनता उपाशी अशी स्थिती आहे.. मुख्यमंत्री आढावा घ्यायला गेले आणि त्यांचे मंत्री त्यांना ऐकत नाही.. मुख्यमंत्र्यांच्या पाणीटंचाई आणि दुष्काळ आढावा बैठकीत मंत्री उपस्थित न राहणे गंभीर आहे.. दुष्काळ निवारणाची कामे लवकर सुरू करावी, आचारसंहितेचे कारण सांगू नये..

On Jarange
जरांगे पाटील सामाजिक कार्यकर्ते त्यांनी काय बोलावं आणि शासनाने काय करावं, हे शासनाने ठरवावे... आम्हाला या भानगडीत पडायचे नाही..

On RTE
आरटीई ऍक्टिव्हिस्ट कडून सामान्य पालकांची फसवणूक केली जात आहे.. राज्यात असे अनेक प्रकरण होत आहेत... लवकरच आम्ही मुंबईत यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन खुलासा करू...

On Ghosalkar Firing Incident
अधिकारी आम्हाला खाजगीत सांगतात, त्यांच्यावर दबाव असते.. प्रामाणिक अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाते.. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये दहशत आहे.. असे महाराष्ट्रात कधीही घडत नव्हते...

On Katol Incident
सरकार विरोधात जो कोणी आंदोलन करेल, त्यांच्या विरोधात फडणवीस यांच्या सरकारने नॉन बेलेबल गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे लोकशाही व्यक्ती स्वातंत्र्य संपवले जात आहे.. इंग्रजांच्या काळात ही मोर्चे काढता येत होते.. मात्र या सरकारमध्ये आवाज उचलता येत नाही, मोर्चा काढता येत नाही.. पोलीस तातडीने गुन्हे दाखल करतात, नॉन बेलेबल ऑफेंस दाखल केले जातात.. राहुल देशमुख यांच्या बाबतीतही तसेच होत आहे, हे हुकूमशाही तानाशाही आहे...

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/abpmajha/

Twitter: https://twitter.com/abpmajhatv

Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
view more
You may be like
The video on the site is from youtube, and if there are any infringement or other questions please contact us(wen@ousaa.com), we will remove it within 24 hours.